“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

बीड (प्रतिनिधी): “माझ्या कुटुंबाला मी डावावर लावलंय… मला रोज मारण्याच्या धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा घात करेल आणि संपवून टाकेल, याची मलाच कल्पना नाही. पण, मी समाजासाठी मैदानात उतरलोय, या मरण-बिरणाला मी भीक घालत नाही!” अशा अत्यंत रोखठोक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. करमाळा … Read more

धारूर नगरपालिकेत अजितदादांच्या घड्याळाचा गजर

नगराध्यक्षपदी बालासाहेब जाधव यांचा दणदणीत विजय प्रतिनिधी | धारूर धारूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित उमेदवार श्री. बालासाहेब जाधव यांनी दणदणीत विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत एकूण २० पैकी ११ नगरसेवक विजयी झाल्याने धारूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन झाली आहे. निवडणूक निकाल जाहीर … Read more

कोकाटेंच्या अटकेची टांगती तलवार; फडणवीस–अजित पवार बैठकीतील ‘इनसाईड स्टोरी’ समोर

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांच्या अटकेची शक्यता अधिक गडद झाली आहे. 1995 सालच्या शासकीय सदनिका वाटपातील गैरव्यवहार प्रकरणात नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा कायम ठेवली आहे. या निर्णयानुसार कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिक्षेची पुष्टी झाल्याने कोकाटे … Read more

बीडच्या राजकारणात मोठा धक्का: डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला

बीड -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सध्या प्रत्येक पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. तथापि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक मोठा धक्का आहे, कारण बीड विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नेता डॉ. योगेश क्षीरसागर यांनी पक्षाच्या सर्व पदांवरून राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचे आणखी एक प्रमाण पुढे आले आहे. डॉ. योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा डॉ. … Read more

नाथ्रा फार्महाऊसवर माझ्या विरोधात बैठका; दादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बीड | प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये बीड जिल्ह्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. आमदार सोळंके यांनी असा आरोप केला आहे की “माझे राजकीय विरोधक आणि त्यांच्याशी संबंधित काही लोक परळी तालुक्यातील नाथ्रा येथील फार्महाऊसवर बैठका … Read more

बीड प्रशासनावर अजित पवारांचा संताप; “खासदारांच्या पत्रांना केराची टोपली”

बीड प्रतिनिधी | Hello Beed न्यूज नेटवर्क बीड जिल्हा प्रशासनावर आता वचकच राहिलेला नाही, अशा कठोर शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सुनावले. खासदार आणि जनप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी “हे प्रशासन सुस्त झालंय, आता सुतासारखे सरळ करावे लागेल” असा इशारा दिला. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजित … Read more

गेवराईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्री बदामराव पंडितांचा भाजपमध्ये प्रवेश; पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत राजकीय समीकरणे बदलली

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बदामराव पंडित यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. हा प्रवेश परळी येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात … Read more

महाराष्ट्रात ओला दुष्काळ? अजित पवारांचे थेट उत्तर

पुणे: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सतत अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत राज्यातील शेतकरी संघटना, स्थानिक नागरिक तसेच विरोधकांनी राज्य सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि सांगितले की, “शासन योग्य ते निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक ती मदत लवकर उपलब्ध … Read more

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. माहितीनुसार, कर्जत येथील … Read more

गोट्या गीतेसह पाच जणांवरील मोका रद्द – रघु फड, धनराज गित्ते यांच्यावर कारवाई कायम

बीड : परळी शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या हल्ला व लूटमारीच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार रघु फड याच्यासह सात जणांवर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act – MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता अपर पोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार टोळीतील गोट्या गीते याच्यासह पाच जणांवरील … Read more