राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांची घोषणा; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

मुंबई (वृत्तसेवा) — राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची मोठी घोषणा अखेर झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपालिका व नगरपंचायती निवडणुकांची अधिकृत घोषणा केली असून, या निर्णयामुळे राज्याच्या नागरी भागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या माहितीनुसार, राज्यातील एकूण 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकांसाठी अधिसूचना 4 … Read more

गेवराईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्री बदामराव पंडितांचा भाजपमध्ये प्रवेश; पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत राजकीय समीकरणे बदलली

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बदामराव पंडित यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. हा प्रवेश परळी येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात … Read more