धारूर नगरपालिकेत अजितदादांच्या घड्याळाचा गजर

नगराध्यक्षपदी बालासाहेब जाधव यांचा दणदणीत विजय प्रतिनिधी | धारूर धारूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) समर्थित उमेदवार श्री. बालासाहेब जाधव यांनी दणदणीत विजय मिळवत आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे. या निवडणुकीत एकूण २० पैकी ११ नगरसेवक विजयी झाल्याने धारूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन झाली आहे. निवडणूक निकाल जाहीर … Read more

गेवराईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, माजी मंत्री बदामराव पंडितांचा भाजपमध्ये प्रवेश; पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत राजकीय समीकरणे बदलली

बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बदामराव पंडित यांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. हा प्रवेश परळी येथे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या घडामोडीमुळे बीड जिल्ह्यातील राजकारणात … Read more