बीड -ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून ऑटोचालकाचा आत्महत्या

बीड : परळी तालुक्यातील टोकवाडी गावातील एका ऑटो रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्माराम भांगे असे या दुर्दैवी घटनेतील मृताचे नाव असून, गुरुवारी (दि.२५) ही घटना घडली. त्यांच्या खिशातून पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी “आपले ओबीसी आरक्षण संपले आहे, त्यामुळे माझ्या मुलांना नोकरी लागणार नाही,” … Read more

लेकीचं दिवाळीत लग्न, पण शेती गेली… बळीराजाची व्यथा ऐकताच धनंजय मुंडेंनी दिले महत्त्वाचे आदेश

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला, घरे पडली, शेतातील पिके वाहून गेली आणि शेतकऱ्यांचे संसार उघडे पडले. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा करून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्यासमोर एका शेतकऱ्याने आपली हृदयद्रावक व्यथा मांडली आणि त्यावर … Read more

लक्ष्मण हाकेंची ‘ढाल’ बनलेल्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; ४० जणांकडून लाठ्या-काठ्यांनी मारहाण.

बीड : मराठवाड्यात आरक्षणाच्या प्रश्नावरून गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढत चालला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेले आंदोलन आणि त्यातून निर्माण झालेलं वातावरण अनेक ठिकाणी उग्र स्वरूप घेताना दिसत आहे. अशातच माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी … Read more

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. माहितीनुसार, कर्जत येथील … Read more