बीड -ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून ऑटोचालकाचा आत्महत्या
बीड : परळी तालुक्यातील टोकवाडी गावातील एका ऑटो रिक्षाचालकाने ओबीसी आरक्षण संपल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्माराम भांगे असे या दुर्दैवी घटनेतील मृताचे नाव असून, गुरुवारी (दि.२५) ही घटना घडली. त्यांच्या खिशातून पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी “आपले ओबीसी आरक्षण संपले आहे, त्यामुळे माझ्या मुलांना नोकरी लागणार नाही,” … Read more