Maharashtra Student Scholarship 2025 : शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल, विद्यार्थ्यांना दिलासा

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी सुधारणा! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. यानुसार, विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेदरम्यान एकदा सादर केलेली उत्पन्न, वैयक्तिक माहिती व कागदपत्रे शिष्यवृत्ती अर्जासाठी निर्णायक मानली जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ष किंवा अभ्यासक्रमासाठी ही माहिती पुन्हा सादर करण्याची गरज राहणार नाही, असे मंत्री … Read more

गेवराईतील गैबीसाहेब दर्ग्याचा ब्रूज कोसळण्याच्या मार्गावर; नागरिकांत भीतीचे वातावरण, प्रशासनाकडे तातडीने मागणी

गेवराई (प्रतिनिधी) : गेवराई शहरातील रंगार चौक परिसरात सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेला ऐतिहासिक गैबीसाहेब दर्गा आज गंभीर धोक्याच्या स्थितीत उभा आहे. दर्ग्याकडे जाणारा ब्रूज गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून त्याचा अर्धा भाग आधीच कोसळला आहे. आता उर्वरित भागही पडण्याच्या मार्गावर आहे. तरीही स्थानिक प्रशासन, वक्फ बोर्ड आणि राज्यकर्त्यांकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये … Read more

Beed Railway : बीडला मिळाली पहिली रेल्वे, फडणवीसांचा मोठा शब्द – “ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण”

बीड : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. दशकानुदशकं प्रतीक्षा असलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि बीड शहरात पहिल्यांदाच रेल्वेचा शिट्टीचा आवाज घुमला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड- अहिल्यानगर रेल्वे मार्गावर गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ही केवळ रेल्वे नाही तर बीडच्या … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराई तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली

गेवराई (दि. १७ सप्टेंबर २०२५) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बुधवारी गेवराई विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. तालुक्यातील खामगाव, नागझरी, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव आणि गंगावाडी शिवारातील प्रभावित शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन … Read more