औरंगाबाद नव्हे, आता ‘छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक’! केंद्राकडून मंजुरी, नवीन कोड जारी

हॅलो बीड न्यूज नेटवर्क | 26 ऑक्टोबर 2025 औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर अखेर रेल्वेस्थानकाचे नावही अधिकृतपणे बदलण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या नामांतराला मंजुरी दिली असून, भारतीय रेल्वेकडून नवीन स्टेशन कोड CPSN जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता देशभरातील रेल्वे नेटवर्कमध्ये ‘औरंगाबाद’ नव्हे तर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नाव झळकणार आहे. फलकांवरून ‘औरंगाबाद’ … Read more

बीड रेल्वेवरून अजित पवारांचा टोला: “किती खासदार आले अन् गेले… पण रेल्वे आली नाही”

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा रूग्णालयातील कॅथलॅबचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यात त्यांनी कामाच्या गुणवत्तेवरून कंत्राटदारांना चांगलंच फैलावर घेतलं. दरवाजे नीट न बसवणे, रंगकामातील त्रुटी, लाईटची अडचण अशा बाबींवरून त्यांनी अधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली आणि कामात सुधारणा न झाल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. बीडच्या रेल्वेवरून माजी … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराई तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली

गेवराई (दि. १७ सप्टेंबर २०२५) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बुधवारी गेवराई विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. तालुक्यातील खामगाव, नागझरी, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव आणि गंगावाडी शिवारातील प्रभावित शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन … Read more