मोठी बातमी: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी पीएसआय गोपाळ बदने पोलिसांना शरण

सातारा | प्रतिनिधी — साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी शनिवारी (२५ ऑक्टोबर) मोठी घडामोड झाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याने फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून शरणागती पत्करली आहे. यापूर्वी या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याने शुक्रवारी रात्री पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती. दोन्ही आरोपींना आता पोलिसांनी … Read more

भाजपा तालुकाध्यक्षाच्या घरावर दगडफेक; सतीश पाटलांच्या मागे तलवार घेऊन धावला योगीराज नरवडे! घरातील पैसे आणि सोने लुटले

पिंपळनेर (जि. बीड): भाजपाचे बीड तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या पिंपळनेर येथील निवासस्थानी काल रात्री भीषण हल्ला झाला. आरोपी योगीराज विनोद नरवडे या तरुणाने घरावर दगडफेक करून, गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली. एवढ्यावर न थांबता त्याने थेट पाटील यांचे वडील सतीश पाटील यांच्यावर तलवारीसह हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शेजारी आणि नागरिकांनी वेळेवर धाव घेतल्याने मोठा … Read more

पुणे क्राईम: कोथरूडमध्ये घायवळ गँगवर पोलिसांची धडक – गोळीबारानंतर धिंड काढून दहशत मोडीत

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीने केलेल्या गोळीबारानंतर नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कोथरूड परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींची धिंड काढून परिसरातील नागरिकांना दिलासा दिला आहे. या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या. सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू … Read more