भाजपा तालुकाध्यक्षाच्या घरावर दगडफेक; सतीश पाटलांच्या मागे तलवार घेऊन धावला योगीराज नरवडे! घरातील पैसे आणि सोने लुटले

पिंपळनेर (जि. बीड): भाजपाचे बीड तालुकाध्यक्ष मनोज पाटील यांच्या पिंपळनेर येथील निवासस्थानी काल रात्री भीषण हल्ला झाला. आरोपी योगीराज विनोद नरवडे या तरुणाने घरावर दगडफेक करून, गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली. एवढ्यावर न थांबता त्याने थेट पाटील यांचे वडील सतीश पाटील यांच्यावर तलवारीसह हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने शेजारी आणि नागरिकांनी वेळेवर धाव घेतल्याने मोठा … Read more