पुणे क्राईम: कोथरूडमध्ये घायवळ गँगवर पोलिसांची धडक – गोळीबारानंतर धिंड काढून दहशत मोडीत
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीने केलेल्या गोळीबारानंतर नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कोथरूड परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पुणे पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींची धिंड काढून परिसरातील नागरिकांना दिलासा दिला आहे. या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या. सध्या त्यांच्यावर सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू … Read more