आष्टी तालुक्यात पूरस्थिती गंभीर – गावोगाव पाणी शिरले, संपर्क तुटले, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

आष्टी (प्रतिनिधी):आष्टी तालुक्यात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला अक्षरशः पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काल रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांवर मोठे संकट कोसळले असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे. गावांना तळ्याचे स्वरूप, शेतं पाण्याखाली शनिवार आणि … Read more

धानोरा शिवारात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

आष्टी (बीड): आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा शिवारात १५ सप्टेंबर २०२५ रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सतत कोसळणारा पाऊस आणि सोबतच आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे पिके, शेतमाल तसेच शेतात बसवलेली उपकरणे यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. धानोरा शिवारातील शेतकरी नागेश अशोक होळकर यांच्या गट नं. १४२/२/अ … Read more