तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील’ – पंकजा मुंडेंची सीएम देवेंद्र फडणवीसांना भावनिक प्रतिक्रिया

बीड: श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने वनविभागाची तब्बल ४ हेक्टर जमीन देण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत ही माहिती सार्वजनिक केली. या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भावनिक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय खरवंडी (अहमदनगर) येथील भगवानगड … Read more