तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील’ – पंकजा मुंडेंची सीएम देवेंद्र फडणवीसांना भावनिक प्रतिक्रिया

बीड: श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्टच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने वनविभागाची तब्बल ४ हेक्टर जमीन देण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर (Twitter) पोस्ट करत ही माहिती सार्वजनिक केली. या निर्णयानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भावनिक प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय खरवंडी (अहमदनगर) येथील भगवानगड … Read more

भगवानगड ट्रस्टला वनविभागाची ४ हेक्टर जागा देण्यास केंद्र सरकाराची मंजुरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

बीड: महाराष्ट्रातील लाखो भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या खरवंडी (जि. अहमदनगर) येथील श्री क्षेत्र भगवानगड देवस्थानाच्या विकासासाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केले की, केंद्र सरकारने भगवानगड ट्रस्टसाठी वनविभागाची ४ हेक्टर जमीन देण्यास अंतिम मान्यता दिली आहे. ही जमीन सामाजिक विकासकामे, रुग्णालय, वाहनतळ, यात्रेकरू निवास आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी वापरण्यात येणार … Read more