स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार; सोमवारी सायंकाळी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता!
नवी दिल्ली : भारत निर्वाचन आयोगाने (Election Commission of India) सोमवारी म्हणजेच 27 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4:15 वाजता विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेसाठी माध्यमांना अधिकृत निमंत्रण पाठविण्यात आले असून, या परिषदेत देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयोगाकडून मोठी घोषणा … Read more