बीड जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये पिके पाण्याखाली गेली असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला अशा नगदी आणि खाद्य पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले असून त्यांच्या कर्जफेडीच्या समस्या आणखी गंभीर बनल्या आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य … Read more