तलाव तुडुंब भरला, गावकऱ्यांच्या तत्परतेने टळले मोठे संकट
बीड:कृष्णा केदार – मौजे जोला आणि आसपासच्या परिसरात शुक्रवारी व शनिवार या दोन दिवसांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे गावातील तलाव तुडुंब भरून वाहू लागला. तलावाच्या भिंतींवरून पाणी ओसंडून वाहत असल्याचे पाहून गावकऱ्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्याची तयारी सुरू झाली. गावकऱ्यांनी परिस्थितीची तात्काळ दखल घेतली आणि संकट टाळण्यासाठी एकत्र येऊन तातडीने उपाययोजना सुरु केल्या. … Read more