बीड हादरले: आष्टीच्या रुईनालकोलमध्ये सोशल मीडियाच्या वादातून तरुणाची हत्या; दोन जण गंभीर!
बीड: सोशल मीडियाचा वापर संवादासाठी व्हायला हवा, पण सध्या तो भांडणाचे मूळ ठरत आहे. बीड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ इन्स्टाग्राम (Instagram) आणि व्हॉट्सॲप (WhatsApp) स्टेटस ठेवण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका २० वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. या हल्ल्यात अन्य दोन तरुण गंभीर जखमी झाले … Read more