बीड : आष्टी तालुक्याला पावसाने झोडपले; सीना आणि मेहेकरी नदीच्या परिसरातून 13 जणांना सुरक्षित रेस्क्यू
बीड : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सीना आणि मेहेकरी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, परिसरातील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रस्ते, शेतं आणि घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. प्रशासनाला युद्धपातळीवर मदतकार्य करावे लागले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत कोसळणाऱ्या … Read more