लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप – “पवन कंवरवर हल्ला करणारे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांचेच कार्यकर्ते”
बीड : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, ओबीसी कार्यकर्ता पवन कंवर याच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हा गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनीच घडवून आणला आहे. हाके यांनी आरोपींसोबतचे फोटो दाखवले असून, याच कार्यकर्त्याने पूर्वी फेसबुकवर पोस्ट करत “मला काम देऊ नका, पण हाके याला ठोकायची परवानगी द्या” असे … Read more