रेल्वेच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू: रील बनवण्याचा नाद जीवावर बेतला

जळगाव: सोशल मीडियावर व्हायरल होणारे रील्स बनवण्याचे वेड अनेकांच्या जीवावर बेतत आहे. अशाच एका धक्कादायक घटनेत, जळगावच्या पाळधी गावात रेल्वे रुळावर रील बनवताना दोन 18 वर्षीय तरुणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मृत तरुणांची नावे हर्षवर्धन नन्नवरे आणि प्रशांत खैरनार अशी असून, दोघे पाळधी गावात रेल्वे गेटजवळ राहात होते. रील बनवताना रेल्वेच्या धडकेत मृत्यू सविस्तर … Read more