पंकजा मुंडे यांनी आरक्षणावर घेतली मोठी भूमिका, जरांगे पाटलांविरोधात बोलले नाही, भाषणाचा विपर्यास झाला!

बीड : पंकजा मुंडे यांनी रविवारी परळी येथील दीपावली स्नेह मिलन कार्यक्रम मध्ये आरक्षण आणि राजकीय मुद्दे यावर मोठे स्पष्टीकरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “माझा कोणावरही राग नाही आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतर समाजांना आरक्षण मिळावे, असा माझा विश्वास आहे.” यावर त्यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर देखील भाष्य केलं, आणि सांगितलं की, … Read more