बीडमध्ये हृदयद्रावक घटना: मुलानेच केली मायची निर्घृण हत्या!
बीड | प्रतिनिधीबीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या जन्मदात्या आईवर दगडाने हल्ला करून तिचा जीव घेणाऱ्या मुलाच्या अमानुष कृत्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या घटनेने गावातील नागरिक तसेच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपशील परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सुनंदा … Read more