महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांचे वाद, कोर्टात खळबळजनक दावा
फलटण : उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे, प्रशांत बनकर ला अटक करण्यात आली, आणि शनिवारी रात्री उशिरा, निलंबित पीएसआय गोपाल बदणे यांनी पोलीस ठाण्यात सरेंडर केले. सुसाईड नोट मध्ये डॉक्टरने प्रशांत बनकरवर मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप केला होता, तसेच गोपाल बदणेवर बलात्कार करण्याचा गंभीर … Read more